राजकारण

Radhakrishna Vikhe Patil : जयंत पाटील भाजपामध्ये आले तर...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. लवकरच जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, त्या पक्षात एकट पडल्यासारख त्यांना वाटतंय, राजकारणात Anything is possible.. भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे, पक्ष विस्तार होतोय अजितदादा पण आले.. त्यांचा एकदा निर्णय होऊ द्या मग त्यांच्या अनुभवाचा विचार करू. असे विखे पाटील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद