CM Eknath Shinde Raj Thackeray Team Lokshahi
राजकारण

राज ठाकरे आणि मी दहा वर्षातील बॅकलॉग भरून काढतोय - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रमात एकाच मंचावर आले होते.

Published by : Pankaj Prabhakar Rane

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रमात एकाच मंचावर आले होते. आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र म्हटलं की शिवाजी महाराज यांचं नाव येतंच. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सिनेमे मागील काही काळात येतायत आणि ते प्रसिद्ध देखील होतं आहेत. अनेक संकटांवर मात करत महेश मांजेकर यांनी यश मिळवलं आहे.

सिनेमात वीर मराठे आहेत आणि ध्येय वेढे देखील आहेत. ध्येय वेढे इतिहास घडवतात. आम्ही देखिल मागील साडे तीन महिन्यापूर्वी एक दौड केली. कुठं कुठं गेलो माहिती नाही मात्र आम्ही जनेतच्या मनातील बाब केली. राज ठाकरे आणि मी सतत एकत्र येतोय. मागच्या 10 वर्षातील बॅकलॉग भरुन काढत आहोत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय