राजकारण

Raj Thackeray - Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र; कारण काय?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र

Published by : Siddhi Naringrekar

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांची बहिण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. यावेळेस संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. मुंबईतल्या दादर येथे नुकताच हा साखरपुडा समारंभ पार पडला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."