राजकारण

Raj Thackeray : जेलमध्ये टाकणार म्हणणाऱ्यांनीच Ajit Pawar यांच्यासोबत युती केली'

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला.

Published by : Siddhi Naringrekar

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांच्यासोबत 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, सध्याचं पवारांचे राजकारण ही मिलिभगत आहे. आम्ही सांगणार 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही जेलमध्ये टाकणार आणि त्यांच्यासोबतच तुम्ही युती करणार. सत्तेत पवारांची पहिली टीम सामील झाली. आता दुसरीही लवकरच होईल. असे राज ठाकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?