राजकारण

कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना धक्का; राम शिंदेंचं वर्चस्व कायम

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणी सुरु आहे. ग्रामपंचायतींवर महायुती का महाविकास आघाडी कोणची सत्ता येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अहमदनगर : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणी सुरु आहे. ग्रामपंचायतींवर महायुती का महाविकास आघाडी कोणची सत्ता येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच, कर्जत-जामखेड या मतदार संघाचा निकाल जाहीर झाला असून रोहित पवार यांना धक्का बसला आहे. तर, भाजप आमदार राम शिंदेंनी वर्चस्व कायम राखले आहे.

कर्जत-जामखेड मतदार संघाचा संपूर्ण निकाल हाती आले असून 9 जागांपैकी पाच ग्रामपंचायतींवर राम शिंदेंनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला आहे. तर, शरद पवार गटाला 1 आणि अजित पवार गटाला 1 जागा मिळाली आहे. तसेच स्थानिक आघाडीला 1 जागा मिळाली आहे. हा निकाल पाहता रोहित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा