राजकारण

सुधीर मुनगंटीवारांकडून रश्मी शुक्ला यांच्या अभिनंदनाचं ट्विट डिलीट

सुधीर मुनगंटीवारांकडून रश्मी शुक्ला यांच्या अभिनंदनाच ट्विट डिलीट

Published by : Siddhi Naringrekar

सुधीर मुनगंटीवारांकडून रश्मी शुक्ला यांच्या अभिनंदनाच ट्विट डिलीट करण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करुन रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचलाकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच अभिनंदन केल होतं. मात्र काहीवेळाने त्यांनी ते टि्वट डिलीट केलं आहे. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याची सरकारकडून अजून अधिकृत ऑर्डर आलेली नाही. 

सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची MPSC अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांचे मविआ सरकारमधील नेत्यांच्या फोन टॅपिंगमुळे त्यांचं नाव चर्चेत होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांना गुप्तचर खात्याच्या प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं. आता त्या सीआरपीएफमध्ये एडीजी पदावर कार्यरत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा