राजकारण

Rohit Pawar : विधानभवनातील छत्रपतींच्या मूर्तीजवळ रोहित पवारांचे एकट्यात आंदोलन

कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी MIDCच्या मुद्द्यावरून विधानभवन परिसरात आंदोलन करत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी MIDCच्या मुद्द्यावरून विधानभवन परिसरात आंदोलन करत आहेत. विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते आंदोलनासाठी बसले आहेत. आमदार जयंत पाटील यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन रोहित पवारांच्या भेटीला तिथे गेले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज विरोधकांनी दिवसाच्या सुरूवातीलाच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, रोहित पवार यांनी तिथं आंदोलन किंवा उपोषण करू नये. तसेच आपलं म्हणणं, सभागृहात येऊन मांडावे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. तेथील पावित्र्य राखलं पाहिजे. तिथं आंदोलन किंवा उपोषण करायचं नाही, हे ठरलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा