राजकारण

संजय राऊत फक्त दिखावा करतात; भुमरेंचा टोला

शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

हिंगोली : शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत फक्त देखावा करतात, उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी त्यांना नाटकं करावी लागतात, नुसत्या वल्गना करून चालत नाही, त्यांनी पत्रकार परिषदेला यायला हवं होतं, असा खोचक टोला संदीपान भुमरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. ते हिंगोलीत माध्यमांशी बोलत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं