राजकारण

Sanjay Raut : शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केलेली का?

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधता म्हटले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानानंतर कार्यकारिणीने उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख निवड केली. ही खरी शिवसेना आहे. हा फुटलेला गट नाही. तो फुटलेला गट आहे.

गेल्यावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. यावेळीही दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल. शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली होती का? प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती. असे संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; आजही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Pune : धक्कादायक, पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न; आरोपी ताब्यात

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक; बच्चू कडूंची आजपासून 7/12 कोरा यात्रा

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत