राजकारण

संजय राऊतांच्या भावाची होणार आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

खिचडी घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राजाराम राऊत यांची चौकशी होणार आहे. यासंबंधित आर्थिक गुन्हे शाखेने संदीप राऊत यांना समन्स बजावले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : खिचडी घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राजाराम राऊत यांची चौकशी होणार आहे. यासंबंधित आर्थिक गुन्हे शाखेने संदीप राऊत यांना समन्स बजावले आहेत. यामध्ये संदीप राऊतांनी शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

खिचडी घोटाळा प्रकरणातील पैसे संदीप राऊत यांना सुद्धा मिळत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे आर्थिक गुन्हा शाखेने म्हंटले आहे. यानुसार संदीप राऊतांना समन्स बजावला असून शुक्रवारी सकाळी 11 वाजता ईओडब्ल्यू कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. खिचडी घोटाळा प्रकरणात या अगोदर उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांची सुद्धा चौकशी झाली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Beed Govind Barge : माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! नर्तिका पूजा गायकवाडला गायकवाडला न्यायालयीन कोठडी

Google Gemini News Trend : गुगल जेमिनी काय ऐकत नाही! रेट्रो-थ्रीडी मॉडेल फोटोनंतर जेमिनी घेऊन आलं नवा ट्रेंड

Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; बंजारा समाज आक्रमक

America Tariff News : 'टॅरिफ संकट आता...' मोठं नुकसान टळलं! भारतासाठी दिलासादायक बातमी