राजकारण

आव्हाडांना लकी ड्रॉ; शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी

राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालेला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालेला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यानंतर विरोधी पक्षनेते पदावर कॉंग्रेस दावा करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशातच, शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाली आहे. तर, मुख्य प्रतोद पदीही आव्हाडांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार