Uddhav Thackeray | Kangana Ranaut  team Lokshahi
राजकारण

'आज माझे घर पाडले, उद्या तुझा अभिमान तुटेल’

नेमक प्रकरण काय होत

Published by : Shubham Tate

Uddhav Thackeray Kangna Ranaut : महाराष्ट्रात ठाकरे सरकारची कोंडी बघायला मिळते आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने उद्धव ठाकरेंवर सत्तेचा अहंकार असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. आणि उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) हाच अहंकार मोडेल असे भाकीत कंगनाने केले होते. कंगना म्हणाली होती की, ‘उद्धव ठाकरे, तुम्ही माझा बदला घेतला असे का वाटते? आज माझे घर तुटले, उद्या तुझा अभिमान तुटेल’. (Thackeray government was in crisis Kangna Ranaut)

नेमक प्रकरण काय होत

बीएमसीने कंगनाच्या बंगल्याच्या एका भागावर बेकायदेशीर ठरवून कारवाई केली. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आणि सुनावणीदरम्यान, ‘कंगना राणौतच्या बंगल्याचा भाग पाडून बीएमसी अधिकाऱ्याने दुर्भावनापूर्ण कृत्य केले’. यावेळी कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कंगना रणावत म्हणाली की, ‘जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते तेव्हा तो व्यक्तीचा विजय नसून लोकशाहीचा विजय असतो. ’पण महापालिकेची (Municipal Corporation) ही कारवाई सूडबुद्धी करण्यात आल्याचं नंतर हायकोर्टाने म्हटलं होतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी