राज्यसभेतील टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांना निलंबित करण्यात आले आहे. सभापती जगदीप धनकर यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. संसदेच्या उर्वरित सत्रासाठी डेरेक ओब्रायन निलंबित झाले आहेत.