Maharashtra Heavy Rain 
महाराष्ट्र

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा धूमाकूळ, पाहा कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

(Maharashtra Heavy Rain ) राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Maharashtra Heavy Rain ) राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. आजही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात काही जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

यामध्ये पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाण्यालाही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून सातारा, कोल्हापूर, सांगलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : महाराष्ट्र जेव्हा एकवटतो पेटून उठतो तेव्हा काय होतं हे त्यांना समजलं असेल - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश