महाराष्ट्र

Maharashtra Local Body Election : मोठी बातमी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या; सुप्रीम कोर्टाचे फडणवीस सरकारला आदेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आदेश दिले आहेत. 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

4 आठवड्यात निवडणुकांची अधिसूचना काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच 2022 आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील, तसेच निवडणुका अडवून ठेवण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही. असे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे आता राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार असून राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत मोठी अपडेट! ऑगस्ट, सप्टेंबरला हप्ता एकत्र मिळण्याचा शक्यता?

Latest Marathi News Update live : विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावचं लागेल….

Pankaja Munde : 'ओबीसींवर अन्याय होणार नाही', मराठा आरक्षणानंतर पंकजा मुंडेंचं ठाम मत

UP News : समोसा नाही आणला म्हणून बायको नवऱ्यासोबत जे काही केलं, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल...