Maharashtra Rain 
महाराष्ट्र

Maharashtra Rain : राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा इशारा; मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार

गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Maharashtra Rain) गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून दोन कोकण किनारपट्टीसह पुणे, सांगली, सातारा व मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढला आहे. पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेत हवामान विभागाने काही ठिकाणी अलर्ट जारी केले आहेत.

मुंबई व उपनगरात, ठाणे आणि पालघरमध्येही पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump : "...तर मी टेरिफ कमी करेन" ट्रम्प यांची आणखी एका नवी धमकी

ENG vs IND : यशस्वी जयस्वालने दाखवली दमदार कामगिरी; 50 वर्षांनंतर ओपनर म्हणून केलं 'हे' काम

ENG vs IND KL Rahul : इंग्लंड कसोटीत केएल राहूल नवा विक्रम; दिग्गजांच्या यादीत कोरलं नाव, जाणून घ्या...

Gold Rate : सोन्यानं पार केला एक लाखांचा टप्पा; सोन्याच्या दरात 3 दिवसात तब्बल 1600 रुपयांनी वाढ