Maharashtra unlock । हॉटेल, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; पाहा नवीन नियमावली
Published by : Lokshahi News
राज्यात येत्या 15 ऑगस्टपासून निर्बंधात आणखीन शिथिलता देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.
लोकल रेल्वे – 2 डोस आणि 14 दिवस झालेल्यांना प्रवासाची परवानगी
बेकायदेशीर प्रवास केलास 500 रुपये दंड आणि कारवाई
रेस्टॉरंट ला 50 टक्के मर्यादसह परवानगी
लग्नात 200 लोकांना परवानगी
शासकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस द्या
खासगी कार्यालये एका सत्रात 25 टक्के लोकांसह 24 तास सुरू राहू शकतील
दुकान – 10 वाजेपर्यंत सुरू राहणार
महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल 15 ऑगस्टपासून रात्री 10 पर्यंत खुले राहतील.
मॉलमध्ये प्रवेशासाठी दोस डोस घेतलेलं प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे
धार्मिक स्थळे, सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स आणि नाट्यगृह पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
हॉटेल 50% क्षमतेने सुरु राहणार – राजेश टोपे
लग्न सोहळ्यासाठी फक्त १०० जणांना परवानगी
इनडोअर स्पोर्टमध्ये खेळाडू तसेच प्रशिक्षकांनी दोन डोस घेतलेले असतील तर अशा इनडोअर गेम्सना परवानगी देण्यात आली