महाराष्ट्र

उद्या महायुतीचा शपथविधी तर महाविकास आघाडीचे ईव्हीएमविरोधात राज्यभर आंदोलन

पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरात आंदोलनाची हाक

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • महाविकास आघाडीचं उद्या ईव्हीएमविरोधात आंदोलन

  • मविआकडून ईव्हीएमविरोधात उद्या राज्यभर आंदोलन

  • पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरात आंदोलनाची हाक

निवडणुकांचे निकाल लागले असून उद्या महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी उद्या ईव्हीएमविरोधात आंदोलन करणार आहे.

एकीकडे महायुतीचा शपथविधी तर दुसरीकडे ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरात आंदोलनाची हाक देण्यात आली असून महायुतीचा शपथविधी असतानाच महाविकास आघाडीकडून हे आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Laxman Hake Controversy : "लक्ष्मण हाकेंची जीभ हासडणाऱ्यास लाखाचे बक्षीस", जरांगेंचे समर्थक संतापले

Mumbai Indians New Name : मुंबई इंडियन्स संघाबाबत मोठा निर्णय; संघाचे नाव बदलून नवं नाव ठेवणार, 'एमआय...'

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने सुरू केली नवी इनिंग! सचिन तेंडुलकरने स्पेशल पोस्टसह दिली माहिती

Swanandi Berde Laxmikant Berde's Daughter : लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक आता व्यावसायिका; 'या' ज्वेलरी ब्रँडची घोषणा