Mangesh Kalokhe case  
महाराष्ट्र

Khopoli Mangesh Kalokhe : खोपोलीतील मंगेश काळोखे प्रकरण; 5 जणांना अटक

रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची निर्घृण हत्या करण्यात आली.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Khopoli Mangesh Kalokhe) रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची निर्घृण हत्या करण्यात आली. खोपोली नगरपरिषदेचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्यात आला.

या निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे निवडून आल्या. मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येनंतर खोपोलीमध्ये तणावाचे वातावरण असतानाच, पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसात ही हत्या करण्यात आली.

या हत्येच्या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेनंतर 24 तासांच्या आत पाच जण पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Summery

  • खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरण

  • रायगड पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक

  • मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि दर्शन देवकरही ताब्यात

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा