महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील राज्याचा दौरा करणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील राज्याचा दौरा करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करत मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

या महाराष्ट्र दौऱ्यात 1575 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. महाराष्ट्र दौऱ्यात 9 जिल्ह्यांमध्ये होणार 24 सभा पार पडणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्याची सांगता होणार असून सरकारला 24 नोव्हेंबरची शेवटची तारीख देण्यात आली आहे.

मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र दौरा करत आहे. तसेच आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मारकापासून सुरुवात होणार आहे तर शेवट शेवगावमध्ये होणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं

Ramdas Kadam On Thackeray Bandhu: राजकीय भूकंपाची शक्यता?; राज-उद्धव एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे खळबळजनक आरोप

Donald Trump : ट्रम्प यांचा मोठा विजय! ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर