महाराष्ट्र

मनोरमा खेडकरला महाडमधून अटक

मनोरमा खेडकरला महाडमधून अटक

Published by : Siddhi Naringrekar

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे आई वडिल मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्या पोलिसांकडून शोध घेतला जात होता. मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यासह पाच जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलिसात बंदुकीने धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकरला अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी अटक केली असून पौड पोलिसांच्या पथकाने रायगडमधून मनोरमाला अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून मनोरम खेडकरच्यासोबत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."