महाराष्ट्र

मध्य रेल्वे, हार्बर रेल्वेवर ‘मेगाब्लॉक’; ३१ डिसेंबरला प्रवाशांचे होणार हाल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक नागरिक, पर्यटक मुंबईत दाखल होतात. मात्र असे असतानाही मध्य रेल्वे रविवार, ३१ डिसेंबरला ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. मात्र, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असल्याने प्रवाशांना ब्लॉकपासून दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वे - मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

ट्रान्स हार्बर

कुठे : पनवेल ते ठाणे लोकल सेवा बंद राहील.

पश्चिम रेल्वे

कुठे : वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.५० ते रात्री २.५० पर्यंत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक