MP Imtiyaz Jaleel 
महाराष्ट्र

इम्तियाज जलील यांची महाविकास आघाडीला ऑफर; सविस्तर वाचा

Published by : Vikrant Shinde

सध्या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात भाजप विरूद्ध इतर सर्व पक्ष असा लढा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मागील काळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ह्यांनी राष्ट्रीय राजकारणातील भाजपविरोधी नेत्यांशी चर्चा केलेलीही पाहायला मिळाली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप विरूद्ध सर्व पक्ष अशी काहीशी लढत पाहायली मिळेल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ह्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे, 'भाजपला रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर MIM ची महाविकासाघाडीशी युती करण्याची तयारी आहे.' असं ते म्हणाले. तर, ह्यासंदर्भातला संदेश राजेश टोपेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांकडे पोहोचवावा असंही ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा