थोडक्यात
महाविकास आघाडी आणि मनसेने काल निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीने मेळावा घेणार
राज ठाकरे यांचा 19 ऑक्टोबरला मेळावा
(Raj Thackeray) महाविकास आघाडी आणि मनसेने काल निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली.यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीने मेळावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे गटाध्यक्ष, पदाधिकारी यांचा 19 ऑक्टोबरला मेळावा घेणार आहेत. निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर महत्त्वाच्या बाबींसंदर्भात राज ठाकरे या मेळाव्यातून मार्गदर्शन आणि सूचना करणार असल्याची माहिती मिळत आहे.