महाराष्ट्र

MNS | पुण्यात मनसेची रेस्क्यू टीम

Published by : Lokshahi News

आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. सध्या त्यांची पुण्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. या दौऱ्यात राज संवाद उपक्रमाअंतर्गत ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

या पथकामध्ये ५० जणांचा समावेश असणार आहे. हे पथक पुणे शहरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हे पथक काम करणार आहे. पावसामुळे होणाऱ्या किंवा इमारत दुर्घटनेसारख्या घटनांमुळे नागरिकाच्या मदतीसाठी महाराष्ट्र निर्माण सेना धावून जाणार आहे. मनसेने पुण्यात आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची स्थापना करण्यात आली आहे. याचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. या यावेळी मनसे नेते हेमंत संभूस यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

UNESCO : महाबळेश्वर, पाचगणीला मोठा मान, युनेस्कोच्या यादीत स्थान