महाराष्ट्र

पैठणच्या वडवाळीतील रस्ता चिखलमय… स्थानिक हैराण

Published by : Lokshahi News

पैठण तालुक्यातील वडवाळी येथील खळवाडी हा मुख्य रस्ता चिखलमय होत आसल्याने शेतकऱ्यांना व वस्तीवर रहाणाऱ्या नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला कळवले आहे.

मात्र ग्रामपंचायतीच्या हालगर्जीपणामुळे अनेक दिवसांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वडवाळी येथील गावकऱ्यांचा शेतात जाण्याचा मुख्य रस्ता असल्याने आनेक वस्त्यांना जोडला जातो. हा रस्ता मजबूत नसल्यामुळे शेतकऱ्यांना व वस्तीवर जाणाऱ्या नागरिकांना चिखल तुडवत वाट काढावी लागत आसल्याने नागरीकातुन नाराजी व्यक्त केली जात आहे.

येत्या दोन दिवसात रस्ता करा, अन्याथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकरी व वस्त्यांमधील नागरीक उपोषण करतील, असा इशारा नागरीकांनी दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा