महाराष्ट्र

Mumbai Air Pollution : मुंबईत पावसामुळे हवा प्रदूषणात घट

राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात काही ठिकाणी अजून थंडीला सुरवात झाली नसताना अवकाळी पावसाने मात्र हजेरी लावली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला. हवामाना विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात काही ठिकाणी पुढील 24 तासांत पावसाची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची वायू प्रदूषणापासून तात्पुरती सुटका झाली. पावसाच्या सरी कोसळल्यामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे. मुंबईतील सरासरी एक्यूआयसह शहर आणि उपनगरांतील मिळून १२ ठिकाणचा एक्यूआय रविवारी शंभरीच्या आत आला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी