Mumbai Metro 
महाराष्ट्र

Mumbai Metro: मुंबई मेट्रो अंधेरी पश्चिम ते गुंदवली बंद, 1 तासांपासून सेवा ठप्प

Metro 2A Technical Issue: मुंबई मेट्रो 2अ मार्गावरील अंधेरी पश्चिम ते गुंदवली दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे सेवा एक तासापासून ठप्प झाली आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबई मेट्रो 2अ ची सेवा विस्कळीत झाली आहे. डी एन नगर ते गुंदवली स्थानाकदरम्यान सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. 2 अ मार्गीकेवर तांत्रिक बिघाडमुळे गेल्या 45 मिनिटा पासून वाहतूक खोळंबली आहे.

या तांत्रिक कारणांमुळे मेट्रो सेवा प्रभावित झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रवासी वेळेवर आपल्या गंतव्यस्थानांवर पोहोचण्यात अडचणींचा सामना करत आहेत. मेट्रो अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती सुरू केली असून लवकरच सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी काम सुरू असल्याचे सांगितले आहे.

प्रवाशांनी पर्यायी वाहतूकीचे पर्याय वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मुंबईत मेट्रोची ही सेवा विस्कळीत झाल्याने स्थानिक लोकांची हालचाल प्रभावित झाली असून प्रशासनाकडून यासाठी तातडीची कारवाई अपेक्षित आहे.

  • अंधेरी पश्चिम–गुंदवली मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे पूर्णपणे ठप्प.

  • गेल्या 45 मिनिटांहून अधिक काळ प्रवासी स्थानकांवर अडकून पडले.

  • मेट्रो अधिकाऱ्यांकडून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू.

  • प्रवाशांना पर्यायी वाहतूक वापरण्याचा सल्ला; हालचालींमध्ये मोठा अडथळा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा