Mumbai-Pune Expressway Traffic jams Team Lokshahi
महाराष्ट्र

Express-Highway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर दहा किलो मीटरपर्यंत रांगा

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. गाडीच्या लांबच-लांबा रांगा लागल्या असून अत्यंत संथगतीने वाहनं पुढे सरकत आहेत. तब्बल दहा किलो मीटरपर्यंत या रांगा लागल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

मुंबई :

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. गाडीच्या लांबच-लांबा रांगा लागल्या असून अत्यंत संथगतीने वाहनं पुढे सरकत आहेत. तब्बल दहा किलो मीटरपर्यंत या रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबई- पुणे express-highway १० किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत. मुंबईच्या दिशेने लोणावळाजवळ रस्ते दरड दुरुस्तीचे काम सुरु असल्याने रांगा लागल्या आहेत. यामुळे अनेक वाहन धारका पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा