महाराष्ट्र

मुंबईकरांना आता नो पार्किंगमध्येही गाडी पार्क करता येणार

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईत गाड्यांची वाढती संख्या आणि गाडी पार्क करताना येणारी जागेची कमी या समस्येवर आता महानगरपालिकेने उपाय शोधला आहे. महानगर पालिकेने आता स्ट्रीट पार्किंगचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये स्थानिक रहिवाश्यांना नो पार्किंगमध्येही गाडी पार्क करता येणार आहे. मात्र या उपक्रमासाठी महानगरपालिकेला पैसे द्यावे लगणार आहेत. सध्या प्रायोगित तत्वावर हा उपक्रम राबवला जाणार आहेत. आणि त्यानंतर याची अंबलबजावणी संपूर्ण मुंबईत होईल, असं मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?