महाराष्ट्र

Narayan Rane | नारायण राणे रत्नागिरीत, जनआशीर्वाद यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त

Published by : Lokshahi News

देशभरात विविध ठिकाणी भाजपाने जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रात यात्रा सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात काँट्रोव्हर्सी झाली. यातच नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद पेटल्यानंतर मोठ्या प्रमाणात राडा झाला. त्याचे परिणीती राणे यांच्या अटकेत झाली. याचे राज्यभरात पडसादही उमटले. शिवसेना विरुद्ध भाजपा वाद नव्याने उफाळून आला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून सुरू केलेली भाजपाची जनआशीर्वाद यात्रा आज रत्नागिरीत पोहोचली आहे. दिवसभर रत्नागिरीतील कार्यक्रम उरकून संध्याकाळी कणकवलीत ही यात्रा पोहोचणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच