नाशिक : शहरातील शिवसेना युवक मित्र मंडळातर्फे दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत विविध देखावे साकारण्यात येतात. यावर्षी असाच थय्याम नृत्याविष्कारचा जिवंत देखावा साकारण्यात आलेला आहे. यामध्ये हनुमान, शंकर, गणपती, महाकाली यांचा जिवंत देखावा नाशिककरांचं लक्ष वेधून घेत आहे.