महाराष्ट्र

Devendra Fadnavis | 1993 बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिकांनी जमीन घेतली; फडणवीसांचा गंभीर आरोप

Published by : Lokshahi News

1993 बॉम्बस्फोटमधील आरोपी सोबत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी जमीनीचा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या संबंधीत पुरावे शरद पवारांना देणार असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

  • मराठीची माफी मागुन हिंदीत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
  • टायगर मेमन यांच्या घरातील झालेल्या बैठकीला हे उपस्थितीत होते
  • सरदार शहाबअली खान 93 बॉम्बस्फोटाचा आरोपी
  • सरदार शहाबअली खान 1993 बॉम्बस्फोटमधील आरोपी
  • बॉम्ब कुठे ठेवायची याची रेकी झाली होती
  • हा राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला प्रश्न
  • दाऊदची बहीण हसीना पारकर यांचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड सलीन अली खान

सरदार शहाब अली खान- 1993 बॉम्बहल्ल्याचा गुन्हेगार, जन्मठेप भोगतो आहे. टायगर मेमनच्या नेतृत्त्वात फायर ट्रेनिंग, स्टॉक एक्स्चेंज, मनपात बॉम्बहल्ल्याची रेकी, टायगर मेमनच्या घरी मिटींगमध्ये सहभागी, अलहुसैनी या टायगरच्या घरी गाडीत आरडीएक्स भरणारा अली खान

सलीम पटेल- फोटोत दाऊदचा माणूस सांगितला जातो, हसीना पारकरचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड, फ्रंटमॅन, 2007 मध्ये हसीना पारकरसोबत सलीमला अटक, हसीना पारकरच्या नावाने संपत्ती जमा होत होत्या, तो करणारा सलीम पटेल होता. लँड ग्राबिंगच्या बिझनेसमध्ये प्रमुख सलीम पटेल

नवाब मलीक त्यावेळी मंत्री होते. ज्यांनी त्यावेळी कट रचला त्यांच्याबरोबर मलिकांचा जमीनीचा व्यवहार..

LBS मार्गावरील 3 जागाा स्वस्तात मिळवली.

मलिकांविरोधातील सर्व पुरावे शरद पवारांना देणार

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू