महाराष्ट्र

‘NCBच्या आणखी चुकीच्या गोष्टी समोर आणणार; Nawab Malik

Published by : Lokshahi News

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एसीबीच्या काही चुकीच्या गोष्टी समोर आणणार असल्याचं म्हटलं आहे. मलिक यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, रविवारी 11 वाजता पत्रकार परिषद घेत आहे. यात NCBमधील आणखी काही चुकीच्या गोष्टी समोर आणणार आहे.

मलिक यांनी सांगितले की, ही कायदेशीर लढाई आहे ती आम्ही लढूच. मात्र आम्ही एनसीबीच्या लोकांना विचारु इच्छितो की, आम्ही जी चुकीची प्रकरणं पुढं आणली होती त्याचं काय झालं? आपल्या एसआयटीनं ते पाहिलंय का की किती घोटाळा झालाय? आपली कमिटी काय करत आहे? अशा लोकांना का वाचवत आहेत. तुम्ही कितीही वाचवा आम्ही अशा लोकांना उघडं करु आणि त्यांना शिक्षा मिळवून देऊ.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल