महाराष्ट्र

Neil Somaiya | नील सोमय्यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका

Published by : left

भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दीपक भागवत यांनी हा जामीन फेटाळला आहे.त्यामुळे नील सोमय्यांना मोठा धक्का बसला आहे.

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya ) आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा दावा करत आरोप केला होता. यानंतर संजय राऊत यांनी बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे असं म्हटलं होतं. यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश दीपक भागवत यांच्या समोर ही सुनावणी पूर्ण झाली होती.

नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश दीपक भागवत यांनी नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.त्यामुळे हा नील सोमय्या यांना मोठा दणका आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद