महाराष्ट्र

New Cabinet Minister of India 2021 | महाराष्ट्राच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती !

Published by : Lokshahi News

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला असून एकूण ४३ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर लगेचच खातेवाटपही जाहीर झाले आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या मंत्र्यांना नेमकी काय खाती मिळाली ते पाहुयात…

आजच नव्या मंत्र्यांचे खाते वाटपही जाहीर झाले असून, यामध्ये नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, रावसाहेब दानवे यांना आता रेल्वे राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. कपिल पाटील यांना पंचायतराज राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, मराठवाड्यातील भाजपा नेते भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर भारती पवार आरोग्य कुटुंब मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा