महाराष्ट्र

Nidhi Chaudhary | पुन्हा बदली; निधी चौधरींची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती

Published by : Lokshahi News

महाडमधील तळीयेतील दुर्घटना झाल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिकारीपदावरून निधी चौधरी यांची बदली करत मुंबईच्या आयटी संचालकपदी नियुक्ती केली होती. मात्र, अवघ्या चारच दिवसात त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. आता त्यांची नियुक्ती उपनगरच्या जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

महाडमधील तळीयेतील दुर्घटना झाल्यानंतर निधी चौधरी यांची दिनांक 20 ऑगस्ट रोजी बदली करण्यात आली होती. रायगडच्या जिल्हाधिकारीपदावरून त्यांना थेट मुंबईच्या आयटी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आज निघालेल्या ऑर्डरनुसार त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आता निधी चौधरींची थेट मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा