महाराष्ट्र

महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी! नवी नियमावली जाणून घ्या

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे.दररोज रूग्णसंख्या नवनवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत नागरीकांवर निर्बंध घालण्यात आली आहेत.

 राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. उद्या मध्यरात्री पासून नवे नियम लागू होणार आहेत. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे.

नवीन नियमावली

  • जिम, स्पा पूर्णपणे बंद
  • नाट्यगृह सिनेमागृहात, सलून मध्ये 50 टक्के उपस्थिती
  • उद्या मध्यरात्री पासून नवे नियम लागू
  • रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यु
  • मैदान, उद्याने आणि पर्याटनस्थळे बंद
  • थिएटर, नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
  • स्वीमिंग पुल, स्पा पुर्णपणे बंद
  • शाळा, कॉलेज 15 फ्रेबुवारी पर्यंत बंद
  • हॉटेल आणि रेस्टॉरट 50 टक्के क्षमतेने 10 पर्यंत चालू राहणार
  • लोकल वाहतूकीवर निर्बंध नाही

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार