महाराष्ट्र

OBC Reservation | परवानगी नसतानाही निघणार मोर्चा…

Published by : Lokshahi News

29 जुलैला बारामतीत ओबीसी समाजाच्या वतीने मूक मोर्चा आयोजित करण्यात आलाय. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरी देखील मोर्चा काढण्यावर मोर्चेकरी ठाम आहेत..

हा मूक मोर्चा बारामतीतील कसबा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा निघेल. याची सांगता आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून होईल. बारामतीतील प्रशाकीय इमारती जवळ सभेचे आयोजन करण्यात आलंय.

या मोर्चात नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, महादेव जानकर, चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार योगेश टिळेकर सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ओबीसी मोर्चात 30 ते 40 हजार मोर्चेकरी सहभागी होण्याची शक्यता असल्याचे आयोजकांचे म्हणणं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा