महाराष्ट्र

एक वर्षासाठी येणारा Viचा सर्वात स्वस्त आणि मस्त प्लान,

Published by : Lokshahi News

गेल्या काही वर्षापासून वोडाफोन आणि आयडिया यांचा युजर्स कमी झाले होते. त्यामुळे या दोन्ही कंपनीला खूप त्रास सहन करावा लागला. परंतु आता गेलेले युजर्स मिळवण्यासाठी Vi ने आता काही नवीन प्लान काढण्यास सुरुवात केली आहे. कमी पैशांमध्ये आणि सर्वांना परवडेल असे प्लान्स Viने काढले आहेत. दरम्यान जास्त वैधतेमुळे वारंवार रिचार्ज करावा लागत नाही. मात्र, डेटा-कॉलिंग बेनिफिट्ससह येणाऱ्या या प्लान्सची किंमत अधिक असते. टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाकडे यूजर्ससाठी शानदार प्लान्स असून, याची प्लान्सची वैधता ३६५ दिवसांची असेल.

Vi कंपनीने ग्राहकांचा विचार करून या प्लानची किंमत १,४९९ रुपये केली आहे, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह अनेक फायदे मिळनार.Viया प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. प्लानमध्ये देशभरात अनलिमिटेड कॉलिंग, ३,६०० मोफत एसएमएस आणि एकूण २४ जीबी डेटा मिळणार आहे. प्लानमध्ये Vi Movies & TV चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. ज्या यूजर्सला डेटापेक्षा कॉलिंगची अधिक गरज आहे. यांच्यासाठी हा प्लान फायदेशीर ठरणार आहे. ३६५ दिवसांचा वैधतेसह येणाऱ्या वीआयच्या सर्वात महागड्या प्लानची किंमत २,५९५ रुपये इतकी आहे. या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा Vi देणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा