महाराष्ट्र

‘ओवळा-माजिवाडा वाऱ्यावर, आमदार कागदावर!’ ठाण्यात शिवसेनेविरोधात बँनरबाजी

Published by : Lokshahi News

ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाई यांच्या विरोधात अज्ञातांनी बँनरबाजी केली आहे. 'आमचा आमदार हारवला आहे. आपण त्यांना पाहीलात का? असा सवाल करुन भाजपाने प्रताप सरनाईकांच्या विरोधात बँनर लावल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यानकडून सांगण्यात येते.

मात्र ठाण्यात रातोरात लागलेल्या बँनरची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे."गेली तिन महीने झाली हो…. आमचा आमदार होता तो….कोठे गेला सध्या तो…..झाला गायब होतो…" अशा आठवले स्टाईलच्या कविता बँनरवर छापत प्रताप सरनाईकांचा विरोध केला.ठाण्यातील पोलिस आयुक्तांनकडे आमदार हरवल्याची तक्रार केल्याचीही माहीती समोर येत आहे. मागील काही महीण्यापासून मनी लॉंड्रीग प्रकरणात त्याने नाव आल्याने खळबळ उडाली होती. तसेच ठाणे ,लोणावळा व ऑफिसवरही ईडीने छापा टाकला आहे.

यामुळे प्रतापसरनाईकांच्या डोकेदुखीत वाढ झाल्याचे दिसते.आम्ही खरचं आमदार महोदयांना पाहीले नसल्याचे नागरिकांनकडून सांगण्यात येते.शिवसेना या बँनर्सला काय प्रतीउत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा