महाराष्ट्र

पलुस-कडेगावात भाजपला खिंडार.. संतगाव ग्रामपंचायत सदस्यांसह संपूर्ण भाजप राष्ट्रवादीत विलीन

Published by : Lokshahi News

सांगलीच्या पलुस कडेगाव तालुक्यातील भाजप नेतृत्वाची पकड दिवसेंदिवस सैल होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपातून आऊटगोईंग सुरू आहे. राष्ट्रवादीचे अरुण लाड हे पदवीधर आमदार झाल्याने त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा ओढा वाढत असल्याचे चित्र आहे.

आज संतगांवचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम सावंत, अपर्णा सावंत, रेखा जाधव यांच्यासह युवक नेते राहुल जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार अरुण लाड, जि.प. सदस्य शरद लाड, नितीन नवले यांच्या उपस्थितीत कुंडल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

या पक्षप्रवेश समारंभप्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shivsena : "राज ठाकरेंच्या विरोधात नाही, पण उद्धव ठाकरे..." शिंदेंच्या शिवसेनेकडून विजयी मेळाव्यावर मोठ वक्तव्य

Sawantwadi Priya Chavan Case : 'आधी गळा आवळला, नंतर फास लावला?'; प्रिया चव्हाणसोबत नेमकं काय घडलं?

Crop Insurance Update : शेतकऱ्यांच्या लबाडीसाठी त्यांना थेट काळ्या यादीत स्थान; पीकविमा योजनेसंदर्भात नवीन घोषणा

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."