महाराष्ट्र

आषाढी एकादशी LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शासकीय महापूजा

Published by : Lokshahi News

आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली आहे. विठ्ठलाच्या मंदिराला फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच विठ्ठलाचे मनमोहक रुप डोळ्यांचं पारणं फेडत आहे. पहाटे २.२० वाजता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा पार पडलीय यंदा मुख्यमंत्र्यांसोबत पुजेचा मान विणेकऱ्यांना देण्यात आला आहे.

वस्त्र आणि अलंकाराने मातेचं रुप सजलं

रुक्मिणी मातेच्या पुजेला सुरुवात

पंचामृताने विठ्ठलाला आंघोळ

गाभाऱ्यात विठुरायाच्या स्नानाला सुरुवात

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक पुजेला सुरुवात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंदिरात दाखल

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath Shidne : पुण्यात 'जय गुजरात' घोषणेवरून वाद; शिंदे गटाचं स्पष्टीकरण आलं समोर

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून