Admin
महाराष्ट्र

OBC Reservation : ठाकरे सरकारला आरक्षण टिकवता आलं नाही - पंकजा मुंडे

राज्यात शिंदे-फडणवीस (shinde-fadnavis) सरकार आल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBC समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यास परवानगी दिली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यात शिंदे-फडणवीस (shinde-fadnavis) सरकार आल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBC समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यास परवानगी दिली आहे. ठाकरे सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती.

त्यामुळे राज्यभरातील ओबीसी समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. याचदरम्यान राजकीय आरक्षणाची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या तमाम ओबीसी वर्गाला न्याय मिळाला असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच यावेळी ठाकरे सरकारला आरक्षण टिकवता आले नाही असे म्हणत ठाकरे सरकारवर टोला लगावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात