सरकारी तेल कंपन्यांनी आज 22 ऑक्टोबरला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. सलग तिसेऱ्या दिवशी ही दर वाढ झालेली आहे. सततच्या दरवाढीमुळे सामान्या माणसाला महागाईच्या झळा बसत आहेत.
महाराष्ट्रात सरासरी डिझेल 19 पैशांनी वाढून 102.57 ₹/Lआहे तर पेट्रोल 37 पैशांनी वाढून 112.98 ₹/L आहे.
मुंबईत पेट्रोल 112.44 ₹/L रुपये आणि डिझेल 103.26 ₹/Lरुपये प्रति लिटर आहे. ४ मेट्रे सिटीज पैकी मुंबईत इंधन दर सर्वाधिक आहेत.