सरकारी तेल कंपन्यांनी आज 26 ऑक्टोबरला पेट्रोल आणि डिझेलचे दर परत वाढवले आहेत. दिवाळीचा सण येत्या आठवड्यात असताना ही दरवाढ होत आहे. त्यामुळे दिवाळीत महागाई वाढणार हे नक्की.
महाराष्ट्रात सरासरी डिझेल 13 पैशांनी वाढून 103.51 ₹/L आहे तर पेट्रोल 3 पैशांनी वाढून 113.66 ₹/L आहे.
मुंबईत पेट्रोल 113.46 ₹/L रुपये आणि डिझेल 104.38 ₹/Lरुपये प्रति लिटर आहे. ४ मेट्रे सिटीज पैकी मुंबईत इंधन दर सर्वाधिक आहेत.