Bhagwangad  
महाराष्ट्र

Bhagwangad : Dasara Melava : भगवानगडावरील दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे फोटो

मोठ्या संख्येने मुंडे समर्थकांची मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडतोय

  • मोठ्या संख्येने मुंडे समर्थकांची मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी

  • मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे फोटो

(Bhagwangad) भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडतोय. पंकजा मुंडेंचे भाषण ऐकण्यासाठी नागरिकांनी गडावर प्रचंड गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात उत्साह असून घोषणाबाजी केली जात आहे.

मोठ्या संख्येने मुंडे समर्थकांनी मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी केली आहे. यातच आता भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो झळकले असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुन आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil Dasara Melava : ओला दुष्काळासह कर्जमाफी, नोकरी अन्... दसरा मेळाव्यातून जरागेंनी सरकारसमोर मांडल्या 8 प्रमुख मागण्या

Manoj Jarange Dasara Melava : मनोज जरांगे-पाटीलांचे भावनिक वक्तव्य; आरक्षणासाठी अखेरपर्यंत लढण्याची भूमिका

Pankaja Munde Dasara Melava : राज्यात जातीयवादी राक्षसांचे आव्हान, पंकजा मुंडेंचा निशाणा नेमका कोणावर?

Dhananjay Munde Dasara Melava : दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंची शेरोशायरीतून विरोधकांवर जोरदार हल्ला