महाराष्ट्र

PM Modi Ayodhya Visit : पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्येत मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नवीन विमानतळ आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.

अयोध्येत पंतप्रधान मोदींचा रोड शो सुद्धा होणार आहे. मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसलाही पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते नव्याने विकसित केलेल्या रेल्वेस्थानकाचे व आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. या विमानतळाला महर्षी वाल्मीकी यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. शहरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव

Daily Horoscope 13 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा

T20 World Cup: रोहित शर्माला ४ नंबरवर खेळवा, सलामीला 'या' खेळाडूला पाठवण्याचा मॅथ्यू हेडनचा टीम इंडियाला सल्ला