महाराष्ट्र

Photos : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडवलं तेजस फायटर विमान; पाहा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तेजस फायटर विमान उडवलं.

Published by : Team Lokshahi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस फायटर विमान उडवलं.

कर्नाटकातील बंगळुरूत त्यांनी ही हवाई सफर केली.

त्यांच्या या हवाई सफरीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नरेंद्र मोदी हे कायम मेक इन इंडियाला प्राधान्य देत असतात.

त्याचाच एकभाग म्हणून त्यांनी आज 'मेक इन इंडिया' अंतर्गत मल्टी-रोल फायटर जेटलाही मान्यता दिली आहे.

बंगळुरु एयरबेसवर त्यांनी याची घोषणा केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी