महाराष्ट्र

Photos : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांतील खास क्षणचित्रे

मोदींच्या देहूतील सभेसाठी मोठी गर्दी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देहू नगरीत आगमन झाले आहे.

मोदींनी देहूत तुकोबांचं दर्शन घेतलं.देहू संस्थानकडून मोदींचा सत्कार करण्यात आला.

देहू संस्थानकडून मोदींचा सत्कार करण्यात आला.

मोदींनी तुकोबारायांची मनोभावे पूजा केली.

अजित पवार, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, जगदीश मुळीक उपस्थित होते.

यावेळी मोदींच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आले.

40 हजारहून अधिक वारकऱ्यांनी देहूत हजेरी लावली आहे.

श्री विठ्ठलाय नम:" म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या देहूमधील भाषणाला सुरुवात केली. मस्तक आहे पायावरी या वारकरी संताच्या...असं म्हणून त्यांनी उपस्थितांना वंदन केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?